निधन वार्ता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:25+5:302021-05-09T04:17:25+5:30

विठ्ठल फुसे जळगाव : विठ्ठल किसन फुसे (रा. शिरसोली प्र. न., ता.जळगाव) यांचे निधन झाले. ते भागवत विठ्ठल ...

Death talk .. | निधन वार्ता..

निधन वार्ता..

Next

विठ्ठल फुसे

जळगाव : विठ्ठल किसन फुसे (रा. शिरसोली प्र. न., ता.जळगाव) यांचे निधन झाले. ते भागवत विठ्ठल फुसे यांचे वडील होते.

===============

फोटो : 7:56 वाजेचा मेल

दिगंबर ब-हाटे

जळगाव : दिगंबर रामचंद्र ब-हाटे (रा.पाडळसे) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी, सून,जावई असा परिवार आहे. योगराज ब-हाटे यांचे ते वडील होत.

=============

फोटो : 7.55 वाजेचा मेल

कमलाकर सैंदाणे

जळगाव- कमलाकर सैंदाणे (६६,जळगाव) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

==========

फोटो : 7.54 वाजेचा मेल

शांताबाई मोरे

जळगाव : शांताबाई भिका मोरे (८२, रा.दापोरा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले, मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार होत. त्या मनपाचे सेवानिवृत्त पाणी पुरवठा कर्मचारी रामकृष्ण मोरे यांच्या आई होत.

Web Title: Death talk ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.