शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जळगावच्या काकू -पुतण्याचा पुणे येथे कार अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:27 IST

३ जण जखमी

ठळक मुद्देमहामार्गावरील मोठा दगड चुकविताना झाला अपघात१९ दिवसांपूर्वीच घेतली नवीन कार

जळगाव : हॉटेलमध्ये जेवण करून पुणे येथे घराकडे येत असतार्ना महामार्गावर पडलेला मोठा दगड चुकविताना झालेल्या अपघातात राजेंद्र प्रकाश पाटील (वय-३०) व संध्या दिलीप पाटील (रा़ दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांचा मृत्यू झाला़ तर कारमधील अन्य ३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़हा अपघात नारायणगावनजीक १३ सप्टेंबर रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे शहरातील रामेश्वर कॉलनीत शोककळा पसरली होती़१९ दिवसांपूर्वीच घेतली नवीन कारराजेंद्र पाटील हा गेल्या काही दिवसांपासून पुण्याला नातेवाईकांकडे वास्तव्यास होता़ काही महिने खाजगी काम केल्यानंतर २५ आॅगस्ट रोजी राजेंद्र याने नवीन कार खरेदी केली आणि ती भाडेतत्वावर एका कंपनीत देऊन स्वत:च त्यावर चालक म्हणून काम करायचा़ राजेंद्र याची काकू संध्या पाटील यांची मुले पुण्याला नोकरीला असल्यामुळे त्या कधी पुण्यात तर कधी जळगावात राहत होत्या़ सध्या त्या पुण्यात राजगुरूनगरला वास्तव्यास होत्या़या भीषण अपघातात चालक राजेंद्र व संध्या पाटील यांचा जागीच मृत्यू झाला़ तर कारमधील अन्य तिघे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर नारायण गावाजवळील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़ राजेंद्र याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील तसेच दोन भाऊ असा परिवार आहे़ तर संध्या पाटील यांच्या पश्चात पती, मुले असा परिवार आहे़श्रध्दांजली फलक लावलेराजेंद्र हा मनमिळावू आणि सर्वांचा लाडका असल्यामुळे त्याला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रामेश्वर कॉलनीतील विविध भागात श्रध्दांजली फलक मित्रमंडळींकडून लावण्यात आले होते़ राजेंद्र हा आपल्याला सोडून गेल्याचा धक्का मित्रांना बसला होता़रामेश्वर कॉलनी परिसर शोकाकूलएकाच कुटूंबातील दोन जणांना मृत्यू झाल्यामुळे रामेश्वर कॉलनी परिसर शोकाकूल झाला होता नातेवाईकांसह रहिवाश्यांची प्रचंड गर्दी झालेली होती़ मयत संध्या पाटील यांचे पती दिलीप पाटील हे महानगरपालिकेत नोकरीला आहेत़ सायंकाळी काही मनपा अधिकारी व कर्मचारी देखील रामेश्वर कॉलनीत जाऊन मयतांच्या नातेवाईकांची व कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले़ प्रचंड आक्रोश यावेळी सुरू होता़ दरम्यान, वेगवेगळी अपघातची कारणे समोर आली़ ते जेवणाला गेले होते असे काहींचे म्हणणे होते़ तर काहींनी सांगितले की, गणपती पुळे या ठिकाणी देवदर्शनला गेले होते़ तेथून येत असताना हा अपघात झाला़जेवणाला गेले अन् अपघात झाला१२ सप्टेंबर रोजी राजेंद्र याच्या चुलत भावाचा मुलाचा वाढदिवस होता़ त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी रात्री राजेंद्र याच्यासह काकू, काकांची दोन मुले व आत्याचा मुलगा हे कारने (क्र. एमएच़१४़जीयू़६५१२) पुण्यातील नारायण गावाकडे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले़ रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जेवण करून घराकडे निघाले़ महामार्गावर चौपदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठे दगड रस्त्यावर होते. त्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र याने दगड चुकविण्यासाठी वळण घेतले. यावेळी कार दगडावर आदळून उलटली व खड्ड्यात कोसळली.रामेश्वर कॉलनीत प्रचंड आक्रोशमध्यरात्री झालेल्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली़ नातेवाईकांसह रामेश्वर कॉलनीतील कुटुंबीयांना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अपघाताची माहिती कळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. यानंतर सकाळी रामेश्वर कॉलनीत नातेवाईकांची प्रचंड गर्दी झालेली होती़ मुलाच्या मृत्यूमुळे राजेंद्रच्या आई-वडीलांना धक्का बसला़ राजेंद्र हा मित्रांचा लाडका असल्यामुळे रात्रीपासूनच मित्रांनी गर्दी केली होती़मनपा कर्मचाºयांनी घेतली धावअपघातातील मयत महिला संध्या पाटील या मनपातील सुवर्ण जयंती विभागातील लिपीक दिलीप सोनवणे यांच्या पत्नी आहेत. त्या पुतण्याबरोबर बाहेरगावी होत्या. परतत असताना अपघात झाला. या अपघाताबाबत माहिती मिळताच महापालिकेतील कर्मचाºयांनी दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांचे सात्वन केले.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव