शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

बिजगावात ९८ हजारांची गावठी दारू जप्त सहा जणांवर गुन्हा : एलसीबीची कारवाई

By admin | Updated: June 2, 2015 16:54 IST

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व विसरवाडी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने बिजगाव-बिजादेवी परिसरात टाकलेल्या धाडीत पोलिसांनी ९७ हजार ८00 रुपयांची गावठी दारू जप्त केली.

 नंदुरबार :स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व विसरवाडी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने बिजगाव-बिजादेवी परिसरात टाकलेल्या धाडीत पोलिसांनी ९७ हजार ८00 रुपयांची गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम जिल्ह्यात सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पथक तयार केले आहे. विसरवाडी परिसरातील बिजगाव-बिजादेवी परिसरात अवैध गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री मोठय़ा प्रमाणावर होत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सपकाळे यांच्या पथकाने सोमवारी पहाटे सहा वाजता अचानक छापा टाकला. त्यावेळी सहा जणांकडे सुमारे ९७ हजार ८00 रुपयांची अवैध दारू मिळून आली. ती सर्व दारू जप्त करून मौजू मौल्या वळवी, कृष्णा काल्या पाडवी, विजयसिंग गोविंद गावीत, गोविंद सुरका देसाई, जालमसिंग हिरजी गावीत, मालाबाई कालू गावीत सर्व रा.बिजगाव, ता.नवापूर यांच्याविरुद्ध वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.दुसर्‍या एका कारवाईत एलसीबीनेच लक्कडकोट येथे छापा टाकला. रवी रविदास सकट, रा.देवळफळी, ता.नवापूर याच्याकडे देशी, विदेशी बिअर आढळल्या. त्याची किंमत २३हजार ६८0रुपये इतकी आहे. त्याच्यावरही नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.