शिवराम पाटील यांच्याविरुध्द तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 19:58 IST2020-11-21T19:58:22+5:302020-11-21T19:58:33+5:30
जळगाव : एकनाथ खडसे यांच्याविरुध्द सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून जिल्हा जागृत मंचचे शिवराम पाटील यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी ...

शिवराम पाटील यांच्याविरुध्द तक्रार
जळगाव : एकनाथ खडसे यांच्याविरुध्द सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून जिल्हा जागृत मंचचे शिवराम पाटील यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी मागणी नाथ फांउडेशनचे अशोक लाडवंजारी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली. विधान परिषद निवडणुकीबाबत खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचे लाडवंजारी यांचे म्हणणे आहे.