शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

By admin | Updated: June 2, 2015 16:49 IST

शहरातील पांझरा नदी चौपाटीवर आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांचा ४६ वा वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करण्यात आला. महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले.

 धुळे : शहरातील पांझरा नदी चौपाटीवर आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांचा ४६ वा वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करण्यात आला. महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी ४६ लिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली तसेच दोन एकर परिसरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करावा, असे आवाहन आयुक्तांनी या वेळी केले. नवीन वर्षात पदार्पण करताना वयाइतकी झाडे किमान लावावीत, अशी प्रथा पाडण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सुमन फाउंडेशनने १६ व लायन्स क्लबने ३0 झाडे देऊन सहकार्य केल्याचेही या वेळी सांगण्यात आले. अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्वत: खड्डे खोदून वृक्षलागवड केली. या वृक्षांची जबाबदारी परिसरातील नागरिकांवर सोपविण्यात आली असून ते दररोज झाडांना पाणी देऊन त्यांची देखभाल करणार आहेत.महापालिकेतही वृक्षारोपणआयुक्तांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला अधिकारी व कर्मचार्‍यांनी महापालिका आवारात वृक्षलागवड केली. परिसरात विविध वृक्षांची लागवड या वेळी करण्यात आली.