शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वॉटर कप स्पर्धेत पारोळयातील चोरवड, तर अमळनेरात नगाव खुर्द प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:04 IST

चोरवड गाव झाले टँकरमुक्त

पारोळा/अमळनेर, जि.जळगाव : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पारोळा तालुक्यात चोरवड, तर अमळनेर तालुक्यातून नगाव खुर्द गाव प्रथम आले आहे. या गावांच्या लोकप्रतिनिधींना रविवारी पुणे येथे झाला.जलसमृद्धीची चळवळ वाढावी यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न केले. त्याही पुरस्काराच्या रूपातून फलश्रुती असल्याचे मानले जात आहे.पारोळा तालुक्यात चोरवडपाठोपाठ टेहू द्वितीय, तर बहादरपूर तृतीय विजेते ठरले. पानी फाऊंडेशनतर्फे प्रथम पारितोषिक रू. १० लाख तर महाराष्ट्र शासनातर्फे प्रथम पारितोषिक रू. ५ लाख, व्दितीय रू. ५ लाख व तृतीय रू. ३ लाख मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.अमळनेर तालुक्यात नगाव खुर्द गावाने पहिला क्रमांक मिळवला असून, या गावाने जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवले आहेत.सरपंच प्रेरणा बोरसे यांनी गावाला एकत्र करून 400 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग ,90 हजार घनमीटर काम , 29 माती बांध, साखळी बांध, 3 किमी नाला खोलीकरण, शेततळे, 100 टक्के शोषखड्डे अशी भरपूर कामे लोकसहभागातून केली. यामुळे विहिरींची पाणी पातळी १० फुटाने वाढली, तर भूगर्भात सहा कोटी लीटर पाणी साठा निर्माण होणार आहे. नगाव खुर्द गावाने प्रपोगंडा न करता श्रमदानाला महत्व देत गावाच्या एकीमुळे प्रथम क्रमांक मिळवला आहे. आमिरखानने भेट दिल्याने चर्चेत व प्रसिद्धीस असलेले जवखेडा गावाला मात्र कमी गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर नगाव बुद्रुक तृतीय आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईParolaपारोळा