चाळीसगावला पावसाची संततधार; नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुराचा धोका पुन्हा उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 12:07 IST2021-09-07T12:07:44+5:302021-09-07T12:07:52+5:30

जळगावात पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची  शक्यता वर्तवली जात आहे.

Chalisgaon received continuous rains; Rising river water level, flood risk on the threshold again | चाळीसगावला पावसाची संततधार; नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुराचा धोका पुन्हा उंबरठ्यावर

चाळीसगावला पावसाची संततधार; नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुराचा धोका पुन्हा उंबरठ्यावर

- जिजाबराव वाघ

जळगाव : गत आठ दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात पाऊस मुक्कामी असून अतिवृष्टी होत आहे. गेल्या मंगळवारी म्हणजेच ३१ आॕगस्ट रोजी डोंगरी व तितूर नदीला महापूर अला होता. आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा  मंगळवारी सकाळी ११ वाजता डोंगरी व तितूर नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची  शक्यता वर्तवली जात आहे. बामोशी बाबा दर्गाह परिसरात दर्गाहाच्या पाय-या पाण्यात बुडाल्या आहेत. महसूल  प्रशासनाने अर्लट जारी केला आहे. नदी काठावरील नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Chalisgaon received continuous rains; Rising river water level, flood risk on the threshold again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.