शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

चर्मकार विकास मंचकडून वृक्षारोपण जळगाव : नशिराबाद येथे चर्मकार विकास मंचकडून वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, ...

चर्मकार विकास मंचकडून वृक्षारोपण

जळगाव : नशिराबाद येथे चर्मकार विकास मंचकडून वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, वावडदा सरपंच राजेश वाडेकर, माजी सदस्य अरुण भोई, युवासेना शहराध्यक्ष चेतन बऱ्हाटे, शिवसेना शहराध्यक्ष विकास धनगर आदी उपस्थित होते. यावेळी १०१ रोपांची लागवड करण्यात आली. कैलास सोनवणे, टुलाराम भारुळे, प्रशांत सावकारे, ओंकार भारुळे, रोहन सोनवणे, नंदू भारुळे, राजूषा भारुळे, सुनंदा भारुळे, चंद्रकला भारुळे, रेखा भारुळे, सुमन सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

वाघनगरच्या समस्यांबाबत चर्चा

जळगाव : वाघनगराचा परिसर हा सावखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोडत असल्याने सदस्या माया अहिरे यांच्यासह रहिवाशांनी या भागातील विविध समस्यांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांची भेट घेतली. यावर लवकरच पथदिवे बसविण्यासह समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी पितांबर अहिरे, जितेंद्र बिऱ्हाडे, बुधराज बिऱ्हाडे, आधार शिवदे आदी उपस्थित होते.