शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

पहूर पोलिसांची अवैध धंद्याविरूध्द मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 9:47 PM

पहूरसह परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पहूर पोलिसांनी वॉश आऊट मोहिम राबविली. मात्र या कारवाईत सातत्य रहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी केल्या दारू भट्टया उद्ध्वस्तकारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षापहूरमध्ये अवैध धंदे मात्र जोरात

पहूर, ता.जामनेर : पहूरसह परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पहूर पोलिसांनी वॉश आऊट मोहिम राबविली. मात्र या कारवाईत सातत्य रहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी कारवाईत पाळधी, वाकोद, चिलगाव व भारूडखेडा येथील दारूच्या हातभट्टी उद्ध्वस्त केल्या आहेत.पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांवरून प्रभारी पोलीस अधिकाºयांविरूद्ध कारवाईचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पोलीस अधीक्षकांच्या भीतीने पहूर पोलिसांनी अवैधधंद्याविरोधात वॉश आऊट मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार पाळधी, फत्तेपूर, तोंडापूर, चिलगांव, शेंदुर्णी, वाकोद, भारूडखेडा येथील दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त करीत कारवाई केली आहे. पहूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर देशमुख, प्रदीप चौधरी, जितेंद्र परदेशी, राजू पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर, ईश्वर देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पहूरसह परिसरातील अवैध धंद्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य ठेवावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव