शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

धिंगाणा घालणारे ‘एलसीबी’चे दोन्ही पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 10:27 PM

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात हाणामारी करणारे पोलीस कर्मचारी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोघांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. निलंबन काळात येवले यांना चोपडा तर सोनवणे यांना रावेर मुख्यालय देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन कर्मचाºयांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. 

ठळक मुद्दे तडकाफडकी कारवाई  पोलीस अधीक्षकांनी घेतले फैलावरहाणामारी करणे भोवले

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१ : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात हाणामारी करणारे पोलीस कर्मचारी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोघांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. निलंबन काळात येवले यांना चोपडा तर सोनवणे यांना रावेर मुख्यालय देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन कर्मचा-यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या हाणामारीची चर्चा जिल्हाभर वा-यासारखी पसरल्याने पोलीस दलाची बदनामी झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सोमवारी सायंकाळीच दोन्ही कर्मचा-यांचा तसेच घटनास्थळावर हजर असलेल्या कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षक  कराळे यांनी दोघांना त्यांच्या दालनात बोलावून चांगलेच फैलावर घेतले.बोलविता धनी वेगळाचयेवले व सोनवणे यांच्यात झालेल्या हाणामारी प्रकरणात बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये होती. आर्थिक व्यवहार ताब्यात घेण्यासाठीच या कर्ताकरविता धनीने या प्रकरणाला खतपाणी घातल्याची चर्चा पोलीस कर्मचा-यांमध्ये होती.दरम्यान, येवले यांच्या कुटुंबाविषयी अतिशय अश्लिल मजकूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शौचालयात लिहिण्यात आलेला आहे. पोलीस दलातील अंतर्गत वाद किती खालच्या पातळीवर पोहचले आहेत हे त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल.