जळगाव- बळीराम पेठेतील ओम हेरंब गणपती मंदिर संस्थानतर्फे गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० तरूणांनी रक्तदान केले.शिबिर यशस्वितेसाठी संस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बागरे, बिपीन पवार, नीरज राजपूत, मुन्ना गवळी, राहुल घोरपडे, महेश पाटील, रोहित कुमावत, हिंमाशू गव्हाणे, सारंग करकरे, किरण मराठे यांनी प्रयत्न केले.
ओम हेरंब गणपती मंदिरातर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 20:38 IST