शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विद्यार्थ्याला मारहाण करुन पैसे हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:27 PM

जळगाव : शिरसोली रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयापासून शहरात येत असलेल्या मोहित किशोर भोळे (१९, रा. वाघ नगर) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला रिक्षा ...

जळगाव : शिरसोली रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयापासून शहरात येत असलेल्या मोहित किशोर भोळे (१९, रा. वाघ नगर) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला रिक्षा चालकाने उतरवून मारहाण केली आणि त्याच्याजवळील पाचशे रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी शिरसोली रोडवर घडली. दरम्यान, या घटनेनंतर मोहीत याने पोलिसांकडे धाव घेतली असता त्याला टोलवाटोलवी करण्यात आली.याबाबत मोहित याने ‘लोकमत’ जवळ आपबिती कथन केली. मोहीत हा गुलाबराव देवकर अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. डीप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. गुरुवारी तो देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात बोर्ड प्रमाणपत्र घेण्यासाठी गेला होता. तेथून दुपारी १२.३० वाजता रिक्षाने (क्र. एम.एच.१९ वाय झेड.६०९६) शहरात आला. रिक्षा काव्यरत्नावली चौकाकडे जात असल्याने तो डी मार्टजवळ उतरला. चालकाला पाचशे रुपयाची नोट दिली असता चालकाने सुट्टे नाहीत का? असे विचारले, त्यावर मोहीत नाही म्हटला असता चालकाने त्याच्या कानशिलात लगावली. पाचशेची नोट हिसकावून घेत ‘तुझ्याने जे होईल ते करुन घे’अशी धमकी देत तेथून पळून गेला. या रिक्षात मागे आणखी मद्याच्या नशेत दोघं जण होते. ते चालकाचे परिचयाचे होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव