शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ला, चौघांना अटक

By admin | Updated: March 20, 2017 00:42 IST

पारोळा : एका जखमीची प्रकृती चिंताजनक

पारोळा : पूर्ववैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.18 रोजी रात्री 10.30 वाजता अमितकुमार लक्ष्मीकांत भावसार हे प}ी सीमा व मुलांसह अमळनेर-पारोळा रस्त्यावरील राणी लक्ष्मीबाईनगरात फिरायला गेले होते. तेथे आकाश नंदू लोहार याने त्यांना पाहून शिवीगाळ केली. अमितकुमारने हा प्रकार भाऊ नयनला सांगितला. तो थोडय़ाच वेळात घटनास्थळावर दाखल झाला. तेवढय़ात नंदू श्यामलाल लोहार, गुलाबदास श्यामलाल लोहार, आकाश नंदू लोहार, सागर गुलाबदास लोहार (सर्व रा. खांडेकरवाडा, पारोळा) हे कोयत्यासह दाखल झाले. त्यांनी नयनकुमार भावसार (रा.रथ गल्ली) यांच्या डाव्या कानालगत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले, तर अमितकुमार यास हातावर व पायावर मारहाण केली. लक्ष्मीकांत भावसार हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही चापटा- बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी प्रवीण पाटील, डॉ. सुनील पारोचे यांनी प्रथमोपचार करून, त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. नयनकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी लक्ष्मीकांत भावसार यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत. (वार्ताहर)