शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकींना पेढे भरवून आशांनी व्यक्त केला मानधनवाढीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 21:15 IST

चोपडा : आंदोलनाचे यश

चोपडा : शासनाने मानधनवाढीचा अध्यादेश जाहीर केल्याचा आनंद तालुक्यातील सर्वच सातही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आशांनी एकमेकींना पेढे भरवून साजरा केला.आशा सेविका व गटप्रवर्तक संघटना (आयटक)तर्फे ९ ते १७ सप्टेंबर दरम्यान अमृतराव महाजन यांच्या नेतृत्त्वात ३ वेळा आंदोलन करण्यात आले होते. सरकारने मानधन वाढीचा जीआर काढावा म्हणून कामावर बहिष्कारही घातला होता. अखेर सरकारला १६ रोजी मानधनवाढीचा जीआर काढावा लागला. गटप्रवर्तकांसाठी अडीच हजार ते तीन हजार रूपये वाढ देण्यात येणार, असे आश्वासन दिले. या आनंदात आंदोलनार्थी आशा प्रतिनिधींनी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पार्पण करून व कार्यालयात एकमेकींना पेढे भरवून आनंद साजरा केला. तसेच कामावरील बहिष्कार मागे घेतला.त्याबरोबर तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ लासूरकर यांना गोरगावले, लासूर, धानोरा आरोग्य केंद्रातील आशांचे ५ महिन्यांचे थकित मोबदले व व्हिएचएनसीचे अनूदान मिळावे, जेएसवाय केसेसची आशा ५ ते ६ महिने काळजी घेते आणि ऐन वेळेस काही नर्सेस त्या महिलांना भूलथापा देऊन कूटूंब नियोजन केस हायजॅक करतात. हा प्रकार बंद करावा याबाबत लेखी नाराजी आशा प्रतिनिधींनी व्यक्त केली. निवेदनावर मीनाक्षी सोनवणे, वंदना पाटील, वंदना सोनार, शितल पाटील, आक्का पावरा, शालीनी पाटील, शरिफा तडवी, अलका पाटील, रत्ना शिरसाठ, मिना चौधरी, संगिता मराठे, मनिषा पाटील, शोभा पाटील, सरला बाविस्कर, उषा सोनवणे आदींच्या सह्या आहेत.