शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शिरपूर पॅटर्न राबवू

By admin | Updated: November 5, 2014 14:56 IST

जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

शून्य व्याजाचे कर्ज हवे

महसूलमंत्री : कुणालाही अडविता येईल पाणी

जळगाव : जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.  शहरात मेहरूण तलावाच्या विकासकामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खडसे म्हणाले, जलसंधारणासंबंधी मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी कामाची योजना तयार असल्याचे सांगितले. या बैठकीत यापुढे कुणा शेतकर्‍याला किंवा इतरांना शेतानजीक, नाल्यावर पाणी अडवायचे असल्यास त्यांना विनाअट परवानगी दिली जावी, असा निर्णय झाला. तसा आदेश लवकरच काढला जाईल. पाणी अडविणार्‍यांना शासनही मदतीचा हात देईल. यंत्रणा किंवा इंधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. जलसंधारणासाठी गाळ काढण्याची मोहीम गतिमान होईल यासाठी कुणालाही तलाव, नाले व प्रकल्पांमधील गाळ काढता येईल. शेतीसह कुंभार मंडळी किंवा इतरांना त्या गाळाचा वापर करता येईल. लहान बंधार्‍यांचे खोलीकरण केले जाईल, असेही ते म्हणाले. 

-------------

राज्य व केंद्र शासन कर्जात बुडालेले आहे. शासनाकडे पैसा नाही. तीन लाख २५ हजार कोटींचे कर्ज राज्य सरकारवर आहे. या स्थितीत शून्य टक्के व्याजाने पैसा उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न राहील. संस्थांचे सहकार्य घेतले जाईल, असेही ते म्हणाले.