शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

भुसावळ येथे मध्य रेल्वेचा अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:32 PM

रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची साहित्याला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदी भाषेत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाद्वारा येथील रेल्वच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेत रेल्वे प्रशासनातर्फे नाट्य महोत्सवास १८ रोजी प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देतीन दिवस चालणार नाट्य महोत्सवविविध नाट्य सादरीकरण होणार

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची साहित्याला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदी भाषेत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाद्वारा येथील रेल्वच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेत रेल्वे प्रशासनातर्फे नाट्य महोत्सवास १८ रोजी प्रारंभ करण्यात आला. २० रोजी समारोप होईल.हिंदी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन डीआरएम आर.के.यादव, रेल्वे बोर्डाचे निर्देशक (राजभाषा) के.पी.सत्यानंदन, सहाय्यक निर्देशक नीरू पटणी, सहाय्यक निर्देशक मीना चावला, मुख्यालय उपमहा प्रबंधक बिपीन पवार, एडीआरएम मनोज सिन्हा, क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप हिरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वालन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.प्रसंगी डीआरएम आर.के.यादव म्हणाले की, रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच हिंदी भाषेमधील नात्याविषयी अधिक आवड निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये नाटकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाटकामुळे समाजप्रबोधन होण्यास मदत मिळणार आहे. नाट्यमहोत्सवात विविध प्रकारचे एकाहून एक नाटकांचे सादरीकरण होणार आहे. नाट्य महोत्सवाचा रेल्वे कर्मचारी तथा नागरिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे मंडल प्रबंधक आर.के.यादव यांनी केले आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ