क्लीनचिटनंतर एकनाथराव खडसे यांचे जळगाव जिल्ह्यात जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:20 IST2018-05-11T13:20:31+5:302018-05-11T13:20:31+5:30

शस्त्रक्रियेमुळे होते मुंबईत

After the clean chit, Eknath Rao Khadse's welcome welcome to Jalgaon district | क्लीनचिटनंतर एकनाथराव खडसे यांचे जळगाव जिल्ह्यात जोरदार स्वागत

क्लीनचिटनंतर एकनाथराव खडसे यांचे जळगाव जिल्ह्यात जोरदार स्वागत

ठळक मुद्देमुक्ताई अंतर्धान सोहळ््यासाठी दोन दिवस मुक्ताईनगरातपुन्हा मुंबईत परतणार

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिल्यानंतर ११ मे रोजी त्यांचे प्रथमच जळगाव जिल्ह्यात आगमण झाले.
क्लीन चिटनंतर खडसे यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते मुंबईतच होते. आता उपचारामुळे सुधारणा असल्याने व मुक्ताईनगर येथे मुक्ताई अंतर्धान सोहळ््यासाठी त्यांचे ११ रोजी सकाळी भुसावळ येथे रेल्वेने आगमन झाले. येथे त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर ते मुक्ताईनगरकडे रवाना झाले. दोन दिवस राहून ते पुन्हा मुंबईत परतणार आहेत.

Web Title: After the clean chit, Eknath Rao Khadse's welcome welcome to Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.