शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

जळगावातील समांतर रस्त्यासाठी वकीलांनीही पाठविली पंतप्रधानांना पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:40 AM

जळगाव फर्स्टच्या १० हजार पत्राच्या अभियानात जिल्हा संघाने सक्रीय सहभाग नोंदविला.शुक्रवारी सायंकाळी १५० वकीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातून जाणाºया महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व समांतर रस्ते विकसित करण्याचे काम तातडीने सुरु करावे यासाठी पत्र लिहिले.

ठळक मुद्देजळगाव फर्स्टचा पुढाकार १५० वकिलांचा सहभागआतापर्यंत पाठविली साडे सात हजार पत्र

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ६  : जळगाव फर्स्टच्या १० हजार पत्राच्या अभियानात जिल्हा संघाने सक्रीय सहभाग नोंदविला.शुक्रवारी सायंकाळी १५० वकीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातून जाणा0या महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व समांतर रस्ते विकसित करण्याचे काम तातडीने सुरु करावे यासाठी पत्र लिहिले.

यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर. महाजन, सेक्रेटरी अ‍ॅड.अनिल पाटील, सरकारी वकील केतन ढाके, अ‍ॅड.सुशील अत्रे,अ‍ॅड.गोपाळ जळमकर, जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी, आर जे  अमोल, अ‍ॅड. विजय काबरा, अ‍ॅड कचरु शर्मा, अ‍ॅड.आर.के .पाटील, अ‍ॅड.भगवान पाटील, अ‍ॅड.सलीम पटेल, अ‍ॅड.सी.बी.लोहार, अ‍ॅड. विनायक पाटील, अ‍ॅड.सचिन पाटील , अ‍ॅड.रामाकंत पाटील, अ‍ॅड अशोक महाजन, अ‍ॅड.ललित पाटील, अ‍ॅड. देवकीनंदन सूर्यवंशी, अ‍ॅड.सुरेश महाजन, अ‍ॅड.वसीम पिंजारी, अ‍ॅड. टी.आर पाटील,अ‍ॅड. व्ही.के.पाटील,अ‍ॅड. निलेश चौधरी , अ‍ॅड. नितीन देवराज,अ‍ॅड हेमंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.