रेल्वे रुळ ओलांडताना प्रौढाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 19:54 IST2020-11-21T19:54:06+5:302020-11-21T19:54:19+5:30
जळगाव : रेल्वे रुळ ओलांडताना अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा रेल्वे मालगाडीच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता ...

रेल्वे रुळ ओलांडताना प्रौढाचा मृत्यू
जळगाव : रेल्वे रुळ ओलांडताना अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा रेल्वे मालगाडीच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.