शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

जळगाव जिल्ह्यातील परस्पर विक्री झालेल्या वनजमिनींची अपर जिल्हाधिकारी मंगळवारी करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:21 PM

बनावट सातबारा उतारा तयार केल्याचा संशय

जळगाव : जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील परस्पर विक्री केलेल्या वनविभागाच्या जमिनीची मंगळवार, १६ आॅक्टोबर रोजी आपण स्वत: प्र्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील वनविभागाच्या जमीन परस्पर विक्री झाल्याच्या प्रकरणास ‘लोकमत’ने वाचा फोडली. १०० कोटींहून अधिक असलेल्या या जमीन घोटाळ्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली आहे. या समितीमार्फत तपास सुरु आहे.चौकशी समितीमार्फत तपास सुरू असताना त्यांचा अहवाल येईलच. या दरम्यान मंंगळवारी आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती गाडीलकर यांनी दिली.महसूल विभागाचे बनावट शिक्के, तसेच कागदपत्रे तयार करून वनविभागाच्या जमिनींचेच गट क्रमांक वापरून सातबारा तयार करण्यात आले असण्याची शक्यताही गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :forestजंगलJalgaonजळगाव