शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

जळगावात गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न! पाहा VIDEO

By सुनील पाटील | Published: August 15, 2022 9:12 PM

मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळा सुरु असतानाच वंदना सुनील पाटील ( रा. जामनेर) या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत महिलेला ताब्यात घेतले, यामुळे अनर्थ टळला.

मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे.

आपल्या मागणीला घेऊन पती पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले, पण तरीही कारवाई होत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान या महिलेला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. नंतर समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिली.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनGulabrao Patilगुलाबराव पाटीलPoliceपोलिसWomenमहिला