शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

181 केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण

By admin | Updated: February 15, 2017 23:27 IST

केंद्रावर झाली प्रात्याक्षिक : अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या साहित्यासह केंद्रावर दाखल

जळगाव : जिल्हा परिषदेच्या जळगाव तालुक्यातील पाच गट व पंचायत समितीच्या 10 गणांच्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी दुपार्पयत मतदानासाठी आवश्यक साहित्य घेऊन मतदान अधिकारी व कर्मचारी केंद्राकडे रवाना झाले.तालुक्यात 181 मतदान केंद्रजळगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत आहे.  कानळदा-भोकर गटात 39, ममुराबाद-आसोदा गटात 34, शिरसोली-चिंचोली गटात 36, नशिराबाद-भादली गटात 35, म्हसावद-बोरणार गटात 37 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 6 अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 4 मशीन                             व 2 मतदान कक्षतालुक्यातील 181 मतदान केंद्रावर प्रत्येकी 4 मशीन देण्यात आले आहेत. त्यात दोन कंट्रोल मशीन तर दोन बॅलेट मशीनचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान कक्ष राहणार आहेत.  या केंद्रांसाठी 796 इलेक्ट्रॉनिक मशीनचे वितरण अधिकारी व कर्मचा:यांना करण्यात आले.नूतन मराठा महाविद्यालयात           साहित्य वाटपनिवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा:यांना बुधवारी सकाळी 11 वाजता नूतन मराठा महाविद्यालयात साहित्य वाटप करण्यात आले. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर काय दक्षता घ्यावी याबाबत सूचना केली. मतदानापूर्वी केंद्रावर प्रात्याक्षिक करण्याची सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचा:यांना केली. मतदान केंद्रावर विजेची व पाण्याची व्यवस्था आहे किंवा नाही याची सुरुवातीला खात्री करण्याची सूचना त्यांनी केली.झोन निहाय साहित्याचे वितरणजिल्हा प्रशासनाने तालुक्यातील गट व गणासाठी झोन निहाय व्यवस्था केली होती. जि.प.गट व गण तसेच त्यातील मतदान केंद्राची माहिती डिजिटल बॅनरवर लावलेली असल्याने साहित्य वितरण सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने झाले. साहित्य घेतल्यानंतर कर्मचा:यांना सूचना देऊन तत्काळ रवाना केले जात होते.50 खाजगी वाहनांचे अधिग्रहणमतदान साहित्य तसेच अधिकारी व कर्मचा:यांना मतदान केंद्रावर सोडण्यासाठी 12 एस.टी.बसची मागणी केली होती. यासह 25 स्कूल बस व 25 खाजगी बस अशा 50 वाहनांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अधिग्रहण केले होते.19 केंद्र संवेदनशील : तालुक्यातील 181 मतदान केंद्रापैकी 19 केंद्र संवेदनशील आहेत. त्यात धानवड, मोहाडी, नशिराबाद, कंडारी, ममुराबाद या गावांचा समावेश आहे. असा आहे बंदोबस्त : पोलीस अधीक्षक : 1, अपर पोलीस अधीक्षक : 2, उपअधीक्षक : 15, पोलीस निरीक्षक : 48, सहायक निरीक्षक : 175, पोलीस कर्मचारी : 3810, होमगार्ड : 2000 एसआरपीएफ कंपनी : 1, आरसीपी प्लाटून : 8 क्यूआरटी प्लाटून : 8, स्ट्रायकिंग फोर्स : 8, भरारी पथक : 15 , स्टॅटीक पॉँईट : 15, चेक पोस्ट : 12 असा बंदोबस्त आहे.