शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

निम्न दुधनाच्या १६ दरवाजांतून परभणीसाठी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:01 AM

निम्न दुधना प्रक ल्पाचे सोळा दरवाजे शनिवारी रात्री उघडण्यात आले असून, परभणीकडे झपाट्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रक ल्पाचे सोळा दरवाजे शनिवारी रात्री उघडण्यात आले असून, परभणीकडे झपाट्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी ४० किलोमीटरपर्यंत गेले असून, सोमवारी सकाळपर्यंत परभणीत धडकणार आहे.निम्न दुधना प्रकल्पातून शनिवारी परभणीकडे पाणी सोडण्यात आले. सुरवातील सहा दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, रात्री उशीरा पुन्हा दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. आता सोळा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पाणी सोडण्यात आल्याने धरणातील मृत साठ्यात घट होण्याबरोबरच बॅक वॉटरही खाली जात आहे. पाणी सोडल्यामुळे काही पाणी पुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत. एकूणच फारसा गाजावाजा न करता पाणी सोडा- सोडीच्या गदारोळात परभणी जिल्ह्याचेच राजकिय वजन भारी पडल्याचे चित्र आहे. परतूर व मंठा तालुक्यातील सर्व पक्षीय आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी प्रशासनाने न जुमानता हे पाणी परभणीकडे सोडले आहे. दरम्यान, हे पाणी धरणापासून ४० किलोमीटरपर्यंत गेले आहे. सोमवारी सकाळपर्यंत हे पाणी परभणीत धडकणार आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणdroughtदुष्काळ