शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

आज जालना-वडीगोद्री रस्ता कामाचे भूमिपूजन : नारायण कुचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 1:02 AM

जालना ते वडीगोद्री या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाचे भुमिपूजन मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जालना ते वडीगोद्री या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाचे भुमिपूजन मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यासाठी ३३७ कोटी रूपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती आ.नारायण कुचे यांनी दिली आहे.या मार्गासह पाचोड- आष्टी या कामाचेही भूमिपुजन करण्यात येणार असल्याची कुचे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, माजी आ.विलास खरात, माजी आ. अरविंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपसभापती भास्कर दानवे, भाजपा ता. अध्यक्ष अवधुत खडके, जिल्हाउपाध्यक्ष दिपक ठाकूर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता कुचे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे शेखर मोहरीर, दीपक ठाकूर, गंगाधर वराडे, बाळू खरात, राम लांडे, प्रसाद झाडे, बबन बुदिलखंडे, फेरोज शेख, लाल खॉ पठाण यांनी केले आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागchandrakant patilचंद्रकांत पाटील