आज वृक्षारोपण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:30 IST2018-07-01T01:30:21+5:302018-07-01T01:30:56+5:30

हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक जयंती दिनानिमित्त जालना शहर काँगे्रसतर्फे नूतन विद्यालयात रविवारी सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.

Today Plantation Programme | आज वृक्षारोपण कार्यक्रम

आज वृक्षारोपण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक जयंती दिनानिमित्त जालना शहर काँगे्रसतर्फे नूतन विद्यालयात रविवारी सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास माजी आ. कैलास गोरंट्याल माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, भीमराव डोंगरे, आर. आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, विजय कामड, प्रा. सत्संग मुंढे, विमल आगलावे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष शेख महेमूद, संतोष माधेवाले, शीतल तनपुरे, शमीम कुरेशी यांनी केले आहे.

Web Title: Today Plantation Programme