शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

दहा प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:28 AM

जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. उर्वरित ३७ प्रकल्पात केवळ २७.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पाहता जालना, भोकरदन तालुक्याचा काही भाग वगळता इतरत्र मात्र मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.गतवर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६४ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांमध्ये ४२.२९ दलघमी म्हणजे २७.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पांपैकी १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे. हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. १७ प्रकल्पात केवळ २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १० प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान, ९ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान तर केवळ एका प्रकल्पात ७६ टक्क्याच्या वर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ पैकी सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, इतर बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीकपात