शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

शिक्षकांनी केले काळी फित लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 1:06 AM

शासन शिक्षकांचे प्रश्न गंभीरतेने घेत नसल्याने शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त काळी फित लावून कामकाज केले.

जालना : शासन शिक्षकांचे प्रश्न गंभीरतेने घेत नसल्याने शिक्षकांनीशिक्षक दिनानिमित्त काळी फित लावून कामकाज केले.जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व इतर महत्वपूर्ण मागण्यासंदर्भात शिक्षक समन्वय समितीने पुणे येथे बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यस्तरीय आंदोलन करण्याचे ठरवले होते. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त काळी फिती लाऊन सरकारचा निषेध केला.९ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात एक दिवशीय लाक्षणिक संप पुकारल्या जाणार आहे. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास ११ सप्टेंबरपासून शिक्षक कर्मचारी संप पुकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरू, रमेश फटाले, अमोल तोंडे, ए. आय. मोमिन, सोमनाथ बडे, बालाजी माने, लहू राठोड, फेरोज बेग, राजेंद्र लबासे, बी. आर. काळे, सुरेश धानुरे, संदिप पितळे, कैलास गवळी, संतोष वाघमारे, गणेश लादे, शिवाजी आडसूळे, रामेश्वर दहिवाळ, फारूख सय्यद, दत्ता वाघमारे, गोविंद नाईक, मुकेश गाडेकर, नामदेव विर, नामदेव गिते, गिरिधर राजपूत, एस. एस. जाधव आदींचा समावेश आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलनTeachers Dayशिक्षक दिन