शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
2
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
3
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
4
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
5
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
6
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
7
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
8
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
9
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
10
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
11
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
13
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
14
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
15
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
16
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
17
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
18
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
19
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
20
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

कर अधिकारी लाचेच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:44 AM

शहरातील सेवाकर कार्यालयातील राज्य कर अधिकाऱ्यास १० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील सेवाकर कार्यालयातील राज्य कर अधिकाऱ्यास १० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. प्रदीप सदाशिव देशमुख (३९, रा.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाने या महिन्यातच ४ अधिका-यांना लाच घेतांना अटक केली आहे.जालना शहरातील तक्रारदाराने टॅक्स न भरल्याने कर अधिकारी देखमुख यांनी तक्रारदाराचे बँक खाते सील करण्याबाबत बँकेला पत्र दिले. त्यानंतर तक्रारदारांनी टॅक्स भरुन सीए मार्फेत पावत्या कर अधिकारी देशमुख यांना देऊन सील केलेले खाते रिलीज करण्याची विनंती केली. परंतु, देशमुख म्हणाले की, टॅक्स उशिराने भरल्यामुळे तक्रारदारास मोठ्या प्रमाणात दंड करण्याचे अधिकार असल्याचे सांगून १५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत सीएंनी तक्रारदारास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने देशमुख यांना फोन लावून विचारणा केली असता, त्यांनी तक्रारदारास प्रत्यक्ष भेटण्यास बोलावले, पैसे दिल्याशिवाय रिलीज करण्याचे पत्र देणार नसल्याचे कर अधिकारी देशमुख यांनी सांगितले. तक्रारदाराने ए.सी. बी. कडे याची तक्रार केली. या तक्रारीवरुन मंगळवारी लाचेची पडताळणी केली असता, त्यांनी लाच स्वीकारल्याचे निषन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकरी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे, पोलीस उपअधीक्षक निकाळजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.आ.वि. काशिद, पोनि. चव्हाण, कर्मचारी टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर यांनी केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारArrestअटक