शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : जिल्ह्यातील एकूण १८ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या १ हजार ५७४ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २३ लाख ०४ हजार ...

जालना : जिल्ह्यातील एकूण १८ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या १ हजार ५७४ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २३ लाख ०४ हजार ५०० नागरिकांच्या सुरक्षेचा भार आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणही पडत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.

जालना जिल्ह्यातील सरासरी लोकसंख्या २३ लाख ०४ हजार ५०० इतकी आहे. त्या तुलनेत पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संख्येचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. जिल्ह्याला आणखी दोन ते अडीच हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, सध्या के‌वळ १,५७४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकीदेखील काही जण आरोग्य रजेवर, प्रसूती रजेवर किंवा निलंबित असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण अधिकच वाढला आहे.

गतवर्षात गुन्हेगारी वाढली

जिल्ह्यात घरफोडी, दरोडा, अत्याचार, खून या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षी ३६ जणांचा खून झाला आहे तर ९३ जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ५९ बलात्काराच्या घटनांची नोंद आहे. तर २८८ घरफोडी व १२ ठिकाणी दरोडा पडल्याची नोंद आहे. कर्मचाऱ्यांची संख्या व अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळेदेखील गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनुष्यबळही कमी आहे हे मान्य आहे. तरीदेखील आम्ही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची असलेली संख्या व जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण यामुळे पोलिसांवर ताण येत आहे.

विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक

पोलिसांवर ताण

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मोर्चे, मंत्र्यांचा दौरा, लॉकडाऊन याच्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर अधिकचा ताण वाढत आहे. गुन्ह्यांचा तपास पूर्ण करावा की, बंदोबस्तावर जावे, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे.

...............................................

(‘देखमुश’ हे पोलीस अधीक्षकांचे आडनाव देशमुख असे केले.)