शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांची एस. टी. किती सुरक्षित? ७०० पैकी ३० बसचालकांकडून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : जालना जिल्ह्यातील ७०० पैकी ३० बसचालकांकडून मागील वर्षात अपघात झाला आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत. ...

जालना : जालना जिल्ह्यातील ७०० पैकी ३० बसचालकांकडून मागील वर्षात अपघात झाला आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत.

जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, परतूर व मंठा येथे बसस्थानक आहे. या बसस्थानकांमध्ये जवळपास ७०० बसचालक कार्यरत आहेत. एस. टी.ला सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजले जाते. लालपरीचा प्रवास सुरक्षित असल्याने बहुतांश जण एस. टी.नेच प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये नेहमीच गर्दी असते. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी एस. टी. किती सुरक्षित आहे, याचा आढावा घेतला असता, मागील वर्षभरात ७००पैकी ३० चालकांकडून अपघात झाल्याचे समोर आले. विनाअपघात बस चालविलेल्या चालकांचा दरवर्षी सत्कारही करण्यात येतोे. त्यानुसार १० वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १४६ तर १५ वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १३ जणांचा सत्कार करण्यात आला आहे.

जानेवारी ५

फेब्रुवारी ४

मार्च ४

ऑगस्ट १

सप्टेंबर २

ऑक्टोबर ३

नोव्हेंबर ३

डिसेंबर ८

६०ला स्पीड लॉक

बसेसना ६०चे स्पीड लॉक आहे. मात्र, असे असतानाही अपघात होतात. काही चालक बस चालवत असताना मोबाईलचा वापर करतात. तर काही चालक रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत बस चालवत असल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी दुसरी वाहने बसला धडकल्याने अपघात झाला आहे.