आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:40 IST2018-06-19T00:40:59+5:302018-06-19T00:40:59+5:30

जिल्ह्यात आठवडाभराच्या खंडानंतर सोमवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

Rain after week's rest | आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात आठवडाभराच्या खंडानंतर सोमवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सायंकाळी जालना शहरात या पावासाने दमदार हजेरी लावली. एक ते १८ जून पर्यंत जिल्हाभरात ६५ मि.मि. पाऊस पडल्याची नोंद आहे.

Web Title: Rain after week's rest