लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम मार्गी - Marathi News | Green signal to Jalna-Vadigodari roadwork | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम मार्गी

जालना-वडीगोद्री रस्त्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, यासाठी ३३७ कोटींंचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...

आष्टीजवळ अरुंद रस्त्यामुळे कालव्यात पडून बैलजोडी दगावली - Marathi News | 2 bulls drown in canal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आष्टीजवळ अरुंद रस्त्यामुळे कालव्यात पडून बैलजोडी दगावली

अरुंद रस्त्यामुळे एका शेतक-याची बैलगाडी अचानक डाव्या कालव्यात गेली. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, मात्र सुदैवाने शेतक-याचे प्राण वाचले. ...

जालन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे हटाव मोहीम सुरूच - Marathi News | Unauthorized religious places demolished | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे हटाव मोहीम सुरूच

शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच आहे. मंगळवारी नूतन वसाहत, नागेवाडी, चंदनझिरा परिसरातील रहदारीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे पाडण्यात आली. ...

बानेगाव पाटीजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार - Marathi News | Two killed in accident near Banegaon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बानेगाव पाटीजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार

कार व ट्रकच्या भीषण धडकेत कारमधील दोघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ...

परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे - Marathi News | Over-bridge work pending from 3 years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे ...

केदारखेडा येथे कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोन ठार - Marathi News | Two people were killed in a car and a truck accident in Kedarkheda | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केदारखेडा येथे कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोन ठार

राजुर रोडवरील बानेगाव पाटीवर आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील  दोघे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे.  ...

द्राक्षाची दीडशे झाडे कापली - Marathi News | Cut one and a half trees of grape | Latest jalana News at Lokmat.com

जालना :द्राक्षाची दीडशे झाडे कापली

तालुक्यातील शिंगोना येथील एका शेतक-याच्या द्राक्षबागेतील दीडशे झाडे अज्ञात इसमांनी कापूस टाकली. ...

तुमचे कर्ज झाले माफ ! - Marathi News | Your loan is forgiven! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तुमचे कर्ज झाले माफ !

आपल्या खात्यावरील कर्जाची रक्कम माफ करण्यात आली आहे’, असे संदेश शेतक-यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त होत आहेत. ...

‘ब्रेक के बाद’ पुन्हा अतिक्रमण हटाव - Marathi News | Encroachment demolishing again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘ब्रेक के बाद’ पुन्हा अतिक्रमण हटाव

नगर पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली. ...