शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवेअंतर्गत शेतकरी कुटुंबियांचे समुपदेशन व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे ...
पक्षकार,विधिज्ञ व प्रकरणांशी संबंधित सर्वांसाठी ई-मेल, मोबाईल अॅप आणि एसएमएसची सुविधा सुरू करण्यात आली असून, न्यायालयीन कामकाज आता हायटेक होत आहे. ...
मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले. ...
दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील श्रीकांत मोकिंदा जाधव (२७,रा. कैकाडी मोहल्ला) यास जालना, औरंगाबाद, परभणी व बुलडाणा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे ...
भोकरदन मार्गे औरंगाबाद-बुलडाणा ही वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. नवी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण अवघ्या चार दिवसांतच ही शिवशाही नागपूरला वळवण्यात आली आहे. ...
अमेरिकेने पॅलेस्टाईनची राजधानी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून घोषणा केली आहे. याविरोधात कदिम जालना इदगाहमध्ये जमिअत-ए-उलेमा हिंदच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...