मंठा येथील जलील कॉलनीमध्ये पुतण्याने चुलत्याचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २, विभाग चारची विभागीय आलेख परिषद शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता येथील मधुर बँकेट हॉलमध्ये होत आहे. ...
राज्यातील तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, ही संख्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे विशेष पोलीस कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी दिली. ...
तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच गावांमध्ये घरफोड्या केल्या. एवढ्यावरच न थांबता एका पोलिसाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला ...
औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर ...
कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वे ...
स्वच्छ जालना आणि सुंदर जालना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पालिकेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल करण्यासह फेरीवाला धोरण, शहरातील पथदिव्यांची समस्या अन्य काही मुद्द्यांवर आगामी काळात काम केले जाईल. गत वर्षभरात अंतर्गत जलवाहिनी अंथर ...