नगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांसह विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित विशेष सभेत पार पडली. सर्व सहा समित्यांवर सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली. ...
नाट्यांकुर संस्थेचा चाळिसावा बालनाट्य महोत्सव ५ ते ८ जानेवारीदरम्यान मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सुंदर कुँवरपुरिया यांनी दिली. ...
राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संस्थेने (आयएमए) पुकारलेल्या संपात जालन्यातील २६० डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवून सहभाग नोंदवला. ...
बसगाड्या स्थानकात न येता टी-पॉर्इंटवरूनच परत जात असल्याने येथील ग्रामविकास मंचच्या युवकांनी सोमवारी गांधीगिरी करत बाहेरूनच बस वळविणा-या चालकाचे हार घालून स्वागत केले. ...
तुझ्या चायनीज गाड्यामुळे आमचा धंदा होत नाही, गाडा बंद कर, असे म्हणत नऊ संशयितांनी एकास हॉकी स्टीकसह, तलवार, काठ्याचा वापर करत मारहाण केली. दुकानातील साहित्याचे नुकसान केले. ...
स्वस्त धान्याची वाहतूक करणा-या ७० वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, दोन महिन्यांत ६४ हजार क्विंटल स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत थेट पोहोचविण्यात आले आहे. ...