निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी परभणी शहराची तहान भागवण्यासाठी मंगळवारी झेपावले असून, धरणाच्या चार दरवाजातून एक हजार १८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही दुसरी ही वेळ आहे. ...
जिल्ह्याच्या विकासासंबंधी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय कामांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. ...
येथील पंचायत समिती कार्यालयाने मग्रारोहयो अंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिलेल्या ७०८ सिंचन विहिरींसह ४०८ जनावरांच्या गोठ्यांच्या कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. ...
आगामी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशभरात ई-वे बील लागू होणार असून, ते कुठल्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असेल, अशी माहिती चार्टर्ड अकाऊंटंट उमेश शर्मा यांनी दिली. ...
जालना - जाफराबाद - कुंभारी (ता.जाफराबाद) येथील साहेबराव एकनाथ मिचके (६५) यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. मात्र, मृत व्यक्ती हा बाहेरूनच विषारी द्रव प्राशन करून ठाण्यात आला होत ...
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक नवे बदल केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘महापोलीस’ अॅपचा वापर करण्यात येत आहे. ...
एक शाम शहिदो के नाम या ब्रिद वाक्यावर आधारित लब्बेक ग्रुपच्या वतीने स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या मराठवाडा श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत नांदेडच्या शोएब खान याने बाजी मारली ...
अंबड पंचायत समितीचा संपूर्ण बेसलाईनमधील कुटुंबांनी शौचालये बांधल्याचा अहवाल व शासनाने केलेली अंबड तालुका हगणदारीमुक्तीची घोषणा दोन्ही सपशेल खोटे असल्याचा आरोप होत आहे. ...
एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून चालत्या गाडीत बलात्कार करणा-या एका तरुणासह त्याला मदत करणा-या तिघांवर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयित फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. ...