छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि भक्तीचे अनेक दाखले इतिहासात आढळून येतात. सुमारे ४०० वर्षांपूर्वी जालन्याच्या स्वारीवर असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि सुफी संत जानुल्ला शाह यांची भेट झाली. या भेटीत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडून आला. ...
समृद्धी महामार्ग बाजूला ठेवा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उशिरा बांधा, वेळ पडली तर आणखी कर्ज काढा. पण गारपीटग्रस्त शेतक-यांना वाºयावर न सोडता तातडीने भरीव मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी क ...
हे प्रभू मराठवाड्यातील दुष्काळ संपवून येथे सुख- समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना डॉ. पॉल दिनाकरन यांनी मराठवाडा प्रेयर फेस्टिव्हलच्या प्रार्थना सभेत केली. दोनदिवसीय प्रार्थना सभेचा रविवारी उत्साहात समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ...
पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यावर विकासाच्या बाबतीत नेहमीच अन्याय झाला आहे. त्यामुळे शासनाने राज्याच्या विकासाची वैधानिक विकास मंडळनिहाय श्वेतपत्रिका काढावी, अशी भूमिका मराठवाडा विकास मंचचे संजय लाखे पाटील यांनी मांडली. येथील डॉ. बा ...
तिहेरी तलाकवर बंदी घालणा-या विधेयकास विरोध दर्शवीत आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत ईस्लाहे ए- मुशरा जालना जिल्हा कमिटीच्या महिला शाखेतर्फे शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. ...
फळबागांवर एकरी होणारा खर्च, भाजीपाला, बियाणे उत्पादन वा पारंपरिक पिकांसाठी लागणारी गुंतवणूक ही वेगवेगळी असते याचा विचार व्हायला हवा. त्यानुसारच भरपाई मिळाली तरच शेतक-यांना न्याय मिळू शकणार आहे. अन्यथा लाखांचा खर्च आणि हजारांच्या भरपाईने काही साध्य हो ...
नगर येथील श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या व्यक्तव्याच्या शनिवारी शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सेनेच्या पदाधिका-यांनी शिवाजी पुतळा चौकात निदर्शने करीत छिंदम विरोधात घोषणाबाजी केली. ...
लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इत ...