नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले. ...
जालना शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून अंथरण्यात येत असलेल्या अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हायड्रोलिक चाचणी न घेता घाईगडबडीत हे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नेमण्यात यावी, या माग ...
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना असलेल्या दुकानदारांनी कायद्याचे उल्लघन करून गुटखाजन्य पदार्थाची विक्री करतांना आढळून आल्यास, अशा दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे. अशा प्रकारे गुटकाजन्य पदार्थाची विक्री करणा- ...
समाजातील अंधकार, अज्ञान, भेदाभेद घालवण्यासाठी संताचे कार्य मोलाचे ठरते.संत सेवालाल महाराजांनी सुध्दा समाजातील अज्ञान, अंधकार आणि व्यसनाधिनता घालवण्यासाठी मोठे कार्य केले, असे उदगार श्रीक्षेत्र अमरगड येथील संत शिवचरण महाराज यांनी येथे केले. ...
जालना शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शेख महेमूद यांच्या नावावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी अखेर शिक्कामोर्तब आहे. तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणा-या संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
जालना नगरपालिकेच्या वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सभेत मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात शहरातल्या मूलभूत सोयी-सुविधांसह प्रशासकीय आणि अस्थापना खर्चासाठी एकूण २७२ कोटी ३९ लक्ष, ...