मराठी विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ...
तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. कार्यालय परिसरात बोअर असून सुध्दा नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. ...
भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त ...
पाच लाखांची लाच स्वीकाणा-या तालुका कृषी अधिका-यांसह तीन खाजगी व्यक्तींना मंगळवारी रात्री जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. दरम्यान, कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे (४८), बालासाहेब ज्ञानोबा वाघमारे (४३) व सुभाष गणपत खाडे (४०) यांना बुधवारी ...
शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले. ...
पक्षात स्वत:ची वेगळी ओळख व अर्थमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचे दाखविण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर स्वत:च पोस्ट टाकण्याचा प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे ...