तहसील कार्यालयात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाण प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजचा गायब डीव्हीआर पोलिसांना सापडला आहे. मात्र, त्यातील फुटेज गायब असून, ते कुणीतरी गायब केल्याचा पोलिसांचा संशय आहे. ...
लोकमत सखी मंचच्या वतीने जालना शहरात भोकरदन नाका परिसरातील भारती लॉन्सवर ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. ...
परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथे अनोळखी व्यक्तीचा खून करून हातपाय बांधून मृतदेह दगडाच्या साह्याने गोदावरी नदीत फेकून दिला. शनिवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...
: एकेकाळी शेतक-यांसाठी वरदान ठरलेली भूविकास बँक एकमार्चपासून कर्मचारीमुक्त झाली आहे. कर्ज थकबाकीची न झालेली वसुली व शासनाने बँक अवसायनात काढण्याचा घेतलेला निर्णय याचा फटका अनेक कर्मचा-यांना बसला आहे. ...
धुलिवंदन म्हणजे रंगाची उधळण करीत द्वेष, मत्सर इ. बाबींना तिलांजली देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने विचारांचे मंथन घडवून आणत समाजातील गूढ प्रश्नांची उकल करुन त्यावर सर्वानुमते उपाय शोधण्याची परंपरा पंधरा वर्षांप ...