तहसील कार्यालयातील महत्त्वाची प्रलंबित कामे करण्यासाठी शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीस तब्बल वीस कर्मचारी गैरहजर राहिले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या आहेत. ...
महिलांचे आकर्षण असणारे लोकमत सखीमंच सदस्यता नोंदणीसाठी खास गृहिणींच्या आग्रहास्तव दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. जालना शहरातील महिलांसाठी नवकार ज्वेलर्सच्यावतीने सोमवारपर्यंत सदस्य नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
चांगले खेळाडू घडावे, ग्रामीण भागातही युवकांना व्यायाम व खेळाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा विभागाडून विविध योजना राबवल्या जातात. व्यायाम शाळा उभारणीसाठीही अनुदान दिले जाते. मात्र, कुठल्याही निकषांची तपासणी न करता जिल्ह्यातील व्यायाम शाळ ...
स्वस्त धान्य दुकानांतून शासनाकडून कमी दरात देण्यात येणा-या साखरेचे दर प्रति किलो ७ रुपये वाढविण्यात आले आहेत. विविध योजनांतर्गत देण्यात येणाºया धान्यांवरील दरही वाढविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
येथील जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत मागास प्रवर्गातल्या ८८ शिक्षकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी निमा आरोरा यांनी गुरुवारी नोटिसा बजावल्या आहेत. ...
घरात येणा-या सुनेला सासरकडील व्यक्तींनी आपल्या मुलीप्रमाणे वागवावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी केले. जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग व ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी नगरपालिका क्रीडा स ...
लग्नाचे आमिष दाखवून एका अठरा वर्षीय युवतीस पळवून नेल्याची घटना तपोवन तांडा येथे घडली. याप्रकरणी राजूर पोलीस चौकीत गुरुवारी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जागतिक महिला दिनानिमित्त येथील कुबेर नवकार ज्वेलर्सने महिलांना खास संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकमत सखी मंच सदस्यत्वाची नोंदणी केल्यास सदस्यांना दीडशे रुपयांची चांदीची वस्तू भेट दिली जाणार आहे. ...