जालना नगर पालिकेची शहरातील मालमत्ता व नळपट्टीपोटी २२ कोटींची थकबाकी आहे. त्यातील जवळपास ४० टक्के वसुली झाली असून, ३१ मार्चपूर्वी १०० टक्के वसुलीचे आव्हान मालमत्ता, कर वसुली विभागावर आहे. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सोशल मीडियातून राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मंगळवारी जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन विक्री आल्याचे पहावयास मिळाले. लाखमोलाची बैलजोडी केवळ ६० ते ७० हजारांना विक्री झाल्याचे दिसून आले. ...
नगरपालिकेच्या जुना जालन्यातील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल परिसराती रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. संथ गतीने सुरू असलेल्या या रस्त्याचे खोदकाम करताना मंगळवारी सरस्वती भुवन शाळेलगत जलवाहनी सहा ठिकाणी फुटली. त्यामुळे हजार ...
शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी इमारती, रुग्णालये, पेट्रोल पंप या ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध आहेत का, याची मुंबईच्या विशेष पथकाने मंगळवारी दिवसभर तपासणी केली. या तपासणीचा गोपनीय अहवाल शासनाला स ...
वादग्रस्त आॅडियो क्लिपमुळे जिल्हाभरात चर्चेत आलेले अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांची मंगळवारी पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रफिक शेख यांची नियुक्ती झाली आहे. शे ...
जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यात दोन हजार ५५४ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना असतानाही आतापर्यंत केवळ ५१५ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान विविध ...