बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले. ...
सकलेचानगर भागातील एका राजकीय पक्षाचा नेता चालवत असलेल्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांनी सोमवारी रात्री आठच्या सुमारास धाड टाकली ...
तळपत्या उन्हाची तमा न बाळगता अंगारकी चतुर्थीनिमित्त जिल्ह्याच्या चारही बाजूने हजारो भाविकांचे जथे सोमवारी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी येत असल्याचे दिसून आले. ...
परभणी व पूर्णा शहराची तहान भागविण्यासाठी तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील पाणी रविवारी सकाळी ११ वाजता दुधना नदीपात्रात सोडविण्यात आली. अशा पद्धतीने पाणी सोडण्याची ही तिसरी वेळ आहे. ...
खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...
हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकित आठ कोटी रूपयांपैकी १ कोटी ५८ लाख ८६ हजार रूपये शनिवारी ३४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभागांतर्गत शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचा-यांना डॉ. आनंदीबाई जोशी व अन्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. ...