ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कुटुंबातील कर्ता पुरुष तर गेला. साहेब आता तरी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी काहीतरी करावे, अशा भावना या कुटुंबियांनी प्रशासनातील अधिका-यांसमोर मांडल्या. ...
शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर ...
अवैध धंद्यांवरील कारवाई बरोबरच पोलिसांनी रेकार्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कायदेशीर हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी शहरातून सात जणांना हद्दपार करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : मंगळवारीय अंगारिका चतुर्थी निमीत्त मराठवाडयाचे आराध्य दैवत राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोनपऱ्यातुन भाविकांनी गणरायाचा जयघोष करीत गर्दी केली होती. दिवसेदिवस वाढत्या तापमानामुळे गर्दीवर काही प्रमाणात परिणाम झाल ...
बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले. ...