जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे थकीत बिल देण्यावरुन जालना व अंबड नगरपालिकेत सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, जालना नगरपालिकेच्या वतीने माजी आ. कैलास गोरंट्याल व अंबड नगरपालिकेच्या वतीने देविदास कु ...
मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. ...
लघु तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 6 मुली पैकी 3 जणींचा बुडून मृत्यू झाला तर 3 वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. ही दुर्घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
घनसावंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता देशमुख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचा नावाची औपचारिक घोषणाच बाकी आहे. ...
आरोग्य सेविकेची बदली करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारणा-या अंबड येथील तालुका आरोग्य अधिका-यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली. अनिल वामनराव वाघमारे (रा.धाईतनगर, अंबड) असे लाच स्वीकारणा-या अधिका-याचे नाव आहे. ...
क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच क्रीडा विभाग खळबळून जागा झाला असून, येथील व्यायाम शाळा आता खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देणार असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. ...
टायगर श्रॉफसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी गार्डियन व अन्य खर्चासाठी पैसे लागतील, असे सांगून एका कथित दिग्दर्शकाने जालन्यातील एका तरुणीला साडेचार लाखांंना गंडा घातला. ...