पतीला सोडून एका महिलेचा प्रियकरावर जीव जडला. दोघांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. नातेवाइकांच्या उपस्थितीत तिने पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केले. शुक्रवार रात्री भोकरदन येथे हा प्रकार घडला. ...
चोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह चोरलेली एक म्हैस जप्त केली आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी दुस-या दिवशीही प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील चार आगारांमधील ३६३ पैकी २५७ फे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.९२ टक्के लागला असून,निकालात मुलींनी ९३.१६ टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे. ...