सध्या मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. याच संशयावरुन भीक मागणाऱ्या दोन महिला आणि दोन मुलांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी बसस्थानक परिसरात घडली. ...
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र परंपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामूहिक नमाज अदा करण्यासह, चांगला पाऊस पडवा म्हणून प्रार्थना करण्यात आली. ...
जालना विधानसभा मतदार संघात तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे यादीत छायाचित्रच नसल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जालना तालुक्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात हलगर्जीपणा केल्याने तहसीलदार बिपीन पाटील यांनी ३५ बीएलाओंना क ...
पिठोरी सिरसगाव येथे १० जूनला एका युवकाचा मृतदेह धडापासून शीर वेगळे केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, सख्ख्या मेहुण्याने मेहुण्याचा (बहिणीच्या भावाने) बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. हा खून ...
उन्हाळी सुटी नंतर शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये उघडली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत ...
तालुक्याला वाळू तस्करीच्या रुपाने निर्माण झालेल्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वाळू तस्करांशी सलगी केल्याच्या संशयावरुन मागील दीड महिन्यात तालुक्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी तीन पोलीस अधिकारी एकट्या गो ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण ...
दर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्टेबल कृष्णा राऊत याच्या विरूध्द तक्रार आल्यावरून येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सकाळी सापळा लावला होता. मात्र, आपल्या विरूध्द कुठलातरी कट रचला जात असल्याचे लक्षात येताच राऊत याने पंचाच्या गळ्यातील कॉलर म ...