महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. ...
शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील प्रवेशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातील संधी या युवकांना आकर्षित करत अ ...
गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. ...
हिस्वन (खु.) येथे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान एका शेतक-याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथे वास्तुशांतीच्या दिवशीच क्षुल्लक कारणावरून घरावर हल्ला करण्यात आला. या घटनेत घरासमोरील चार चाकी व दुचाकीची तोडफोड करून जातिवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी अकरा जणांविरूध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे ...
कन्हैयानगर परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांत निवडणुकीच्या जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यात तलवारी, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता ...