म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक आषाढी एकादशी निमित्त परंपरागत उत्साहात काढण्यात आली. सकाळी ९ वाजता निघालेली ही पालखी रात्री उशिरा मंदिरात पोहचली ...
: वर्षभरापासून सुरु असलेला कर्जमाफीचा घोळ, बोंडअळीचे अनुदान मिळण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आलेला असतांनाच आता सर्व्हर डाऊनमुळे पीकविमा भरण्यासाठी मोठी फरपट होत असल्याने सरकारने शेतकऱ्यांची कसोटी घेऊ नये नसता शेतकरी ...
महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच ...
विविध देशातील २६ देशातील दहा युवकांची जागतिक शांतता दूतांचा चमू लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या युथ एक्सजेंच कार्यक्रमांतर्गत एक महिन्याच्या भारत भेटीवर आला आहे. ...
बदनापूर येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ...
अंबड तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णानगर वस्तीवरील धनंजय सदाशिव गाढे (वय २३) हा तरूण अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात काम करत होता. ...
मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, शनिवारी परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शाळा महाविद्यालयही लवकर सोडून देण्यात आली. ...