म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी बालासाहेब हरबक यांच्या शेतातील कपाशीमध्ये बोंड अळीची पहिली पिढी दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रसिध्द करताच, कृषी विभाग खडबडून जागा झाला. बुधवारी सकाळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून या कालावधीत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व आपले सरकार केंद्रांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांचा पीकविमा भरुन घेण्याचे निर्देश ...
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरनातून ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत ४ लक्ष घन फुट गाळ काढल्याने धरणात जास्तीचा पाणीसाठा साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे. ...
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी गणेश झोरे हे पूर्वजांची परंपरा कायम राखत फूलशेती करीत आहेत. या फूल शेतीतून त्यांना वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शुक्रवारपासून चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मंठा बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त ...
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील घनसावंगी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील तीन दुचाकींसह अंबड येथून आलेला अग्निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार करावा लाग ...
आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत 'तिरडी मोर्चा' काढण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मालवाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच होता.संपावर तोडगा काढण्यासाठी मालवाहतूक दारांचे शिष्टमंडळ आणि मोठ्या उद्योजकांमध्ये तीन ठिकाणी बैठका झाल्या. हमाली देणार नाही अशी भूमिका काही उद्योजका ...
जगातील १६ वेगवेगळ्या देशातील २६ युवक-युवतींचे जालन्यात सोमवारी सायंकाळी आगमन झाले. लायन्स क्लबच्या इंटनॅशनल युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत हे परदेशी पाहुणे जालन्यात आले होते. ...